आज मी खूप खुश आहे. आज १ मे २०१४, आम्ही मित्रमैत्रिणी मिळून "HELPING HANDS" नावाचा ग्रूप तयार करून एक नवीन सुरवात केली आहे. तुम्हाला सांगण्यास आनंद होत आहे कि आम्ही सर्व मिळून इतरांसाठी,गरजू मुलामुलींसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आमच्या या कामाचा पहिलाच दिवस होता . आणी तो खूप छान गेला. मित्र्मैत्रीनिनो तुमच्यापैकी कोणाला आमच्या या ग्रूप मध्ये यायची इच्छा असेल किंवा माहिती हवी असेल तर जरूर कळवा… ...साक्षी कुरधुन्डकर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा